योएल 1:15 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 त्या दिवसाबद्दल हाय! याहवेहचा दिवस जवळ आहे; सर्वसमर्थापासून जसा नाश तसे ते येतील. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 त्या दिवसाबद्दल हायहाय करा! भयंकर दिवस! परमेश्वराचा दिवस जवळ येऊन ठेपला आहे, सर्वसमर्थाकडून विनाशमय असा तो येत आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 त्या भयानक दिवसाकरता हायहाय! कारण परमेश्वराचा दिवस जवळ आला आहे. सर्वसमर्थ देवापासून जसा नाश तसा तो येईल. Viz kapitola |