इय्योब 1:9 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 सैतानाने याहवेहला उत्तर दिले, “इय्योब परमेश्वराचे भय विनाकारण बाळगतो काय? Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 सैतानाने परमेश्वराला उत्तर दिले की, “ईयोब देवाचे भय काय फुकट बाळगतो? Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 नंतर सैतानाने परमेश्वरास उत्तर दिले आणि म्हणाला, “ईयोब देवाचे भय ऊगीच बाळगतो काय? Viz kapitola |