इय्योब 1:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 त्याचे पुत्र त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांच्या घरी मेजवानी देत असत, त्यावेळी ते आपल्या तीनही बहिणींना मेजवानीचे आमंत्रण देत असत. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 त्याचे पुत्र पाळीपाळीने एकमेकांच्या घरी भोजनसमारंभ करीत, व त्या वेळी आपल्या तिन्ही बहिणींना पंक्तीला बोलावीत. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 प्रत्येकाने ठरवलेल्या दिवशी त्याची मुले आपापल्या घरी भोजन समारंभ करीत असत आणि त्या सर्वांसोबत खाणे आणि पिणे करावयास त्यांच्या तिन्ही बहिणींनाही बोलवत असत. Viz kapitola |