यिर्मया 9:9 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 अशा गोष्टीबद्दल मी त्यांना शासन करू नये का?” अशी याहवेह घोषणा करतात. “या अशा राष्ट्रावर मी स्वतः सूड उगवू नये काय?” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 परमेश्वर म्हणतो, ह्याबद्दल मी त्यांचा समाचार घेणार नाही काय? माझा आत्मा ह्या राष्ट्राचे पारिपत्य करणार नाही काय? Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 या गोष्टींमुळे मी त्यांना शिक्षा करणार नाही काय? “अशा गोष्टींविषयी या राष्ट्रावर मी सूड उगवू नये का? परमेश्वर असे म्हणतो. Viz kapitola |