यिर्मया 9:22 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 त्यांना सांग, “याहवेह असे म्हणतात: “ ‘मृतदेह उघड्या जागांवर विष्ठेप्रमाणे पसरली जातील; कापणार्यांच्या मागे पेंढ्या पडाव्यात तशी ती दिसतील, आणि कोणी मनुष्य त्यांना मूठमाती देणार नाही.’ ” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 हे सांग, “परमेश्वर असे म्हणतो, ‘शेतात खत पडते, कापणार्याच्या मागे पेंढी गळून पडते, कोणी उचलत नाही, तशी माणसांची प्रेते पडतील.”’ Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 असे सांग: परमेश्वर असे म्हणतो, जसे उघड्यावर खत पडते आणि कापणाऱ्या मागे पेंढीतून गळण पडते, तशी मनुष्याची प्रेते पडतील, आणि ती कोणी गोळा करणार नाहीत. Viz kapitola |