यिर्मया 8:9 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 बुद्धिमान लज्जित केले जातील; त्यांची त्रेधा उडेल आणि ते सापळ्यात अडकतील. कारण त्यांनी याहवेहचे वचन झिडकारले आहे, त्यांना कशाप्रकारचा शहाणपणा असेल? Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 शहाणे लज्जित होतात, त्यांची त्रेधा उडून ते पकडले जातात; पाहा, परमेश्वराचे वचन ते धिक्कारतात; त्यांच्यात शहाणपण कोठचे असणार! Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 शहाणे लाजवले गेले आहेत, ते निराशेत आहेत आणि पकडले गेले आहेत. पाहा, त्यांच्या शहाणपणाचा काय फायदा, जर त्यांनी परमेश्वराचे वचन नाकारले? Viz kapitola |