यिर्मया 7:8 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 परंतु पाहा, तुम्ही खोट्या आश्वासनावर भरवसा ठेवता जी निरर्थक आहेत. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 पाहा, ज्यांच्यापासून काही लाभ नाही असल्या लटक्या वचनांवर तुम्ही श्रद्धा ठेवता. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 पाहा! तुम्ही फसव्या गोष्टींवर विश्वास ठेवत आहात, जे तुमची काहीएक मदत करु शकत नाही. Viz kapitola |