यिर्मया 7:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 तुमची फसवणूक करणाऱ्या शब्दांवर विश्वास ठेऊन असे म्हणू नका, “हे याहवेहचे मंदिर आहे, हे याहवेहचे मंदिर आहे, हे याहवेहचे मंदिर आहे!” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 ‘हे परमेश्वराचे मंदिर, हे परमेश्वराचे मंदिर, हे परमेश्वराचे मंदिर’ असे बोलून लटक्या भाषणावर भिस्त ठेवू नका. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 “परमेश्वराचे मंदिर, परमेश्वराचे मंदिर, परमेश्वराचे मंदिर हे आहे. असे खोटे बोलणाऱ्या वाईट गोष्टींस स्वत:स सोपवून देऊ नकोस. Viz kapitola |