यिर्मया 7:32 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती32 म्हणून सावध राहा, ते दिवस येत आहे, याहवेह असे म्हणतात, लोक त्या खोर्याला तोफेत किंवा बेन-हिन्नोमचे खोरे असे म्हणणार नाही, परंतु कत्तलीचे खोरे हे नाव पडेल, कारण तोफेतमध्ये एवढ्यांना पुरण्यात येईल, की त्या सर्व प्रेतांना पुरण्यास जागा उरणार नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)32 ह्यास्तव परमेश्वर म्हणतो, पाहा, असे दिवस येत आहेत की त्यांत लोक इत:पर त्या स्थळास तोफेत व बेन-हिन्नोमाचे खोरे म्हणणार नाहीत तर ‘वधाचे खोरे’ म्हणतील आणि जागेच्या अभावी तोफेतात प्रेते पुरतील. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी32 परमेश्वर असे म्हणतो, पाहा, असे दिवस येत आहेत. “पुन्हा कधीही तोफेत व बेन हिन्नोमची दरी असे म्हटले जाणार नाही, तर तिला ते संहाराची दरी म्हणतील. की आणखी एका मृतालाही पुरण्यास जागा राहणार नाही इतकी वेळ येईपर्यंत ते तोफेतमध्ये मृतांना पुरतील. Viz kapitola |