यिर्मया 7:17 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 यहूदीयाच्या सर्व नगरात आणि यरुशलेमच्या रस्त्यात ते काय करीत आहेत, ते तुला दिसत नाही का? Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 यहूदाच्या नगरांत, यरुशलेमेच्या रस्त्यांत ते काय करतात ते तू पाहतोस ना? Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 ते लोक यहूदा शहरात, आणि यरूशलेमेच्या रस्त्यावर ते काय करीत आहेत हे तुला दिसत नाही काय? Viz kapitola |