यिर्मया 6:19 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 हे पृथ्वी तू ऐक: मी या लोकांवर महासंकट आणत आहे, त्यांच्याच कारस्थानाचे फळ, कारण त्यांनी माझी वचने ऐकली नाही आणि माझे नियम नाकारले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 अगे पृथ्वी, ऐक; पाहा, मी ह्या लोकांच्या कल्पनांचे फळ, अर्थात विपत्ती, त्यांच्यावर आणीन; कारण त्यांनी माझी वचने ऐकली नाहीत, माझ्या नियमशास्त्राचा त्यांनी धिक्कार केला आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 हे पृथ्वी, ऐक! पाहा, या लोकांवर मी अनर्थ आणणार आहे, म्हणजे त्यांच्याच विचारांचे फळ त्यांच्यावर आणीन. कारण त्यांनी माझ्या वचनांकडे दुर्लक्ष केलेच, पण ह्याव्यतीरिक्त ते धिक्कारले आहे. Viz kapitola |