यिर्मया 52:6 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 चौथ्या महिन्याच्या नवव्या दिवशी, शहरातील दुष्काळ इतका भयंकर झाला की लोकांना खाण्यासाठी अन्न राहिले नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 चौथ्या महिन्याच्या नवमीपासून नगरात एवढी महागाई झाली की देशाच्या लोकांना काही खाण्यास मिळेना. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 चौथ्या महिन्याच्या नवव्या दिवशी, नगरात भयंकर दुष्काळ पडला, तो इतका की, देशातल्या लोकांसाठी अन्नाचा कण नव्हता. Viz kapitola |