यिर्मया 52:33 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती33 यहोयाखीनने तुरुंगातील कपडे वेगळे ठेवले आणि त्याने आयुष्यभर राजाच्या मेजावर भोजन केले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)33 त्याने आपली कारागृहातील वस्त्रे बदलली. आणि तो आमरण नित्य राजाच्या पंक्तीस जेवत असे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी33 अवील-मरोदखाने यहोयाखीनाचे बंदिवासातील वस्त्रे बदलली आणि आपल्या उरलेल्या आयुष्यात त्याने नियमीत राजाच्या मेजावर भोजन केले. Viz kapitola |