यिर्मया 52:32 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती32 तो त्याच्याशी कृपेने बोलला आणि त्याचे राजासन जे राजे त्याच्यासोबत बाबिलोन येथे होते त्यांच्या राजासनापेक्षा उंच केले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)32 त्याच्याशी त्याने गोड भाषण करून बाबेलात जे राजे त्याच्या बंदीत होते त्यांच्याहून त्याला उच्च आसन दिले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी32 तो त्यांच्याशी प्रेमळपणे बोलला आणि जे दुसरे राजे त्याच्याबरोबर बाबेलात होते त्यांच्यापेक्षा त्यास सन्मानाचे आसन दिले. Viz kapitola |