यिर्मया 52:26 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती26 रक्षक दलाचा अधिकारी नबुजरदान याने सर्वांना घेतले आणि रिब्लाह येथे बाबेलच्या राजाकडे आणले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)26 गारद्यांचा सरदार नबूजरदान ह्याने त्यांना पकडून रिब्ला येथे बाबेलच्या राजाकडे नेले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी26 नंतर अंगरक्षकाचा नायक नबूजरदान याने त्यांना घेऊन रिब्ला येथे बाबेलाच्या राजाकडे आणले. Viz kapitola |