यिर्मया 52:21 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 प्रत्येक खांब अठरा हात उंच आणि बारा त्याचा हाताचा घेर होता; प्रत्येक चार बोटांइतके जाड आणि पोकळ होते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 एकेका खांबाची उंची अठरा हात होती, व त्याच्या घेराला बारा हात दोरी लागे; त्याची जाडी चार बोटे होती; खांब पोकळ होता. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 प्रत्येक खांब अठरा हात उंच होता. त्याच्या घेराला बारा हात दोरी लागे. प्रत्येकाची जाडी चार बोटे होती व पोकळ होती. Viz kapitola |