यिर्मया 52:17 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 बाबेलच्या लोकांनी याहवेहच्या मंदिरातील कास्याचे खांब, बैठकी आणि कास्याची मोठी टाकी मोडली आणि सर्व कास्य ते बाबेलास घेऊन गेले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 परमेश्वराच्या मंदिरात असलेले पितळेचे खांब, परमेश्वराच्या मंदिरातला पितळी गंगाळसागर व त्याच्या बैठकी खास्दी लोकांनी फोडूनतोडून त्यांचे सर्व पितळ बाबेलास नेले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 परमेश्वराच्या घरातील असलेले पितळी खांब, परमेश्वराच्या घरातील पितळी गंगाळसागर व त्याच्या बैठकी खास्द्यांनी तोडून तुकडे तुकडे केले आणि सर्व पितळ परत बाबेलाला घेऊन गेले. Viz kapitola |