यिर्मया 52:14 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 रक्षक दलाच्या अधिकाराच्या नेतृत्वाखाली खास्द्यांच्या सर्व सैनिकांनी यरुशलेमची तटे पाडून टाकली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 गारद्यांच्या नायकाबरोबर आलेल्या खास्द्यांच्या सर्व सैन्याने यरुशलेमेचे सर्व तट पाडून टाकले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 राजाच्या अंगरक्षकाच्या नायकाबरोबर असलेल्या सर्व खास्दी सैन्याने यरूशलेमेभोवती असलेली तटबंदी मोडून तोडून टाकली. Viz kapitola |