यिर्मया 51:51 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती51 “आमची अप्रतिष्ठा झाली आहे, आमचा अपमान झाला आहे लज्जेने आमची मुखमंडले झाकली गेली आहेत, कारण परकीय लोकांनी याहवेहच्या भवनातील पवित्रस्थानी प्रवेश केला आहे.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)51 ‘निंदा आमच्या कानी पडली म्हणून आम्ही लज्जित झालो आहोत; परमेश्वराच्या मंदिरातल्या पवित्रस्थानात परके आले आहेत; म्हणून लज्जेने आमची मुखे व्याप्त झाली आहेत.’ Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी51 “आम्ही अपमान ऐकला आहे, म्हणून आम्ही लज्जित झालो आहोत. लाजेने आमची तोंडे झाकली आहेत, कारण परमेश्वराच्या घरातील पवित्र स्थानात परक्यांनी प्रवेश केला आहे.” Viz kapitola |