यिर्मया 51:37 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती37 बाबिलोन भग्नावशेषाचा ढिगारा होईल, तिथे कोल्ह्यांचा संचार होईल, ते भयानकतेचा व तिरस्काराचा विषय होतील, जिथे कोणीही राहत नाही असे ठिकाण. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)37 बाबेल नासाडीचा ढिगार, कोल्ह्यांचे वसतिस्थान, विस्मय, व उपहास ह्यांचा विषय आणि निर्जन स्थळ असा होईल. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी37 बाबेल पडक्या इमारतीच्या दगडाविटांची रास, कोल्ह्यांचे राहण्याचे ठिकाण, दहशत, चेष्टेचा विषय, निर्जन स्थान असे होईल. Viz kapitola |