यिर्मया 51:28 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती28 तिच्याशी युद्ध करण्यासाठी राष्ट्रांना सुसज्ज करा— मेदिया राजे, त्यांचे राज्यपाल आणि अधिपती, आणि ज्यावर ते शासन करतात अशी सर्व राष्ट्रे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)28 त्याच्याविरुद्ध राष्ट्रे सज्ज करा, मेद्यांचे राजे, त्यांचे अधिपती, त्यांचे सर्व नायब अधिपती व राजाच्या सत्तेतील सर्व देश सज्ज करा. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी28 तिच्याविरूद्ध हल्ला करण्यासाठी राष्ट्रे माद्यांचे राजे, त्यांचे सर्व अधिपती आणि राज्याच्या अंमलाखालचा सर्व देश सिद्ध करा. Viz kapitola |