Online Bible

- Reklamy -




यिर्मया 51:10 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 “ ‘याहवेहने आम्हाला निर्दोष घोषित केले आहे; चला, आपण सीयोनात जाऊन सांगू आमचे परमेश्वर याहवेहने काय केले आहे.’

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 परमेश्वराने आमची नीतिमत्ता प्रसिद्ध केली आहे; चला, परमेश्वर आमचा देव ह्याचे कार्य आपण सीयोनात विदित करू.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 परमेश्वराने आपली नितीमत्ता जाहीर केली आहे. या, परमेश्वर आमचा देव याची कृत्ये आपण सीयोनांत सांगू या.

Viz kapitola kopírovat




यिर्मया 51:10

Následuj nás:

Reklamy


Reklamy