Online Bible

- Reklamy -




यिर्मया 50:40 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

40 याहवेह जाहीर करतात, जसा मी परमेश्वराने सदोम व गमोराचा त्यांच्या सभोवतालच्या नगरांसह नाश केला, म्हणजे तिथे कोणी राहणार नाही. त्यात लोक वस्ती करणार नाहीत.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

40 परमेश्वर म्हणतो, सदोम व गमोरा व त्यांच्या आसपासची नगरे ह्यांचा देवाने समूळ नाश केला, तसाच तेथे कोणी राहणार नाही, एकही मनुष्य तेथे बिर्‍हाड करणार नाही.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

40 परमेश्वर असे म्हणतो, देवाने जसा सदोम, गमोरा आणि त्यांचे शेजारी यांचा नाश केला. त्याचप्रमाणे, तेथे कोणी राहणार नाही, एकही मनुष्य तिच्यात राहणार नाही.

Viz kapitola kopírovat




यिर्मया 50:40

Následuj nás:

Reklamy


Reklamy