यिर्मया 50:35 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती35 “बाबेलवर तलवारीचा प्रहार होईल! ती बाबेलमध्ये राहणाऱ्या लोकांवर आणि तिच्या अधिपतींवर, सुज्ञ लोकांवरही प्रहार करेल! याहवेह असे जाहीर करतात. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)35 परमेश्वर म्हणतो, खास्द्यांवर तलवार उपसली आहे; आणि ती बाबेलचे रहिवासी, तिचे सरदार व तिचे ज्ञानी ह्यांच्यावर उपसली आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी35 परमेश्वर असे म्हणतो, खास्द्यांविरूद्ध, बाबेलाच्या राहणाऱ्याविरूद्ध, तिचे नेते व तिचे ज्ञानी माणसे यावर तलवार आली आहे. Viz kapitola |