Online Bible

- Reklamy -




यिर्मया 49:21 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

21 एदोमच्या पतनाच्या आवाजाने पृथ्वी कंपित होईल; त्यांचा आक्रोश तांबड्या समुद्रापर्यंत प्रतिध्वनित होईल.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

21 त्यांच्या पतनाच्या आवाजाने पृथ्वी कापत आहे; आरोळी होत आहे, तिचा आवाज तांबड्या समुद्रात ऐकू येत आहे.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

21 त्यांच्या पडण्याच्या आवाजाने धरणी हादरेल. त्यांच्या दुःखाचा आक्रोश तांबड्या समुद्रापर्यंत ऐकू येत आहे.

Viz kapitola kopírovat




यिर्मया 49:21

Následuj nás:

Reklamy


Reklamy