Online Bible

- Reklamy -




यिर्मया 48:43 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

43 हे मोआबातील लोकांनो, दहशत, खड्डे व पाश तुझ्या वाट्याला येतील, असे याहवेह म्हणतात.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

43 हे मवाबनिवासी, भीती, गर्ता व पाश हे तुला प्राप्त झाले आहेत असे परमेश्वर म्हणतो.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

43 परमेश्वर असे म्हणतोः “मवाबात राहणाऱ्यांनो, दहशत व खाच आणि सापळा तुमच्यावर येत आहेत.

Viz kapitola kopírovat




यिर्मया 48:43

Následuj nás:

Reklamy


Reklamy