यिर्मया 48:39 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती39 “पाहा, मोआबभूमी कशी मोडकळीस आली आहे! ती कशी विलाप करीत आहे! मोआबने लज्जेने कशी पाठ फिरविली आहे ते पाहा! मोआब तिच्या सभोवती असलेल्या लोकांच्या उपहासाचा व दहशतीचा विषय झाली आहे.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)39 तो कसा भंगला आहे! ते कसे हायहाय करीत आहेत! मवाबाने लाजून कशी आपली पाठ फिरवली आहे! मवाब आपल्या सर्व शेजार्यापाजार्यांना हास्य व विस्मय ह्यांचा विषय झाला आहे!” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी39 “तो कसा मोडला आहे! आपल्या विलापात कसे आकांत करत आहे! मवाबाने लज्जेने कशी पाठ फिरवली आहे. म्हणून मवाब आपल्या सभोवतालच्या सर्वांना उपहास आणि दहशतीचा विषय झाला आहे.” Viz kapitola |