यिर्मया 48:25 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती25 मोआबभूमीचे शिंग तोडून टाकण्यात आले आहे. तिचे बाहू मोडले आहेत.” असे याहवेह जाहीर करतात. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)25 परमेश्वर म्हणतो, मवाबाचे शृंग मोडले आहे, त्याचा हात मोडला आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी25 मवाबाचे शिंग तोडून टाकले आहे. त्याचा बाहू मोडला आहे. असे परमेश्वर म्हणतो. Viz kapitola |