Online Bible

- Reklamy -




यिर्मया 48:19 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

19 अरोएरवासी जनहो, तटस्थ होऊन रस्त्याच्या कडेला उभे राहून पाहा, आणि पळ काढणार्‍या पुरुषांना व बचाव करून निघणाऱ्या स्त्रियांना विचारा, ‘तिथे काय घडले?’

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

19 अरोएराच्या रहिवासिनी, रस्त्यावर उभी राहून पाहा; पळून जाणार्‍यास व निभावलेलीस विचार की, ‘काय झाले आहे?’

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

19 अरोएरात राहणाऱ्या लोकांनो, रस्त्यावर उभे राहा आणि पाहा! जे कोणी पळून व निसटून जात आहेत, त्यांना विचारा, काय झाले आहे?

Viz kapitola kopírovat




यिर्मया 48:19

Následuj nás:

Reklamy


Reklamy