यिर्मया 46:23 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती23 याहवेह जाहीर करतात, कितीही घनदाट असलेले जंगल ते कापून नष्ट करतील. ते टोळांपेक्षाही असंख्य असे असतील, ज्यांची संख्या मोजता येणार नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)23 परमेश्वर म्हणतो, ते तिचे वन तोडत आहेत, त्या सैन्यांचा अंदाज करता येत नाही; ते टोळांहून असंख्य आहेत, ते अगणित आहेत. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी23 परमेश्वर असे म्हणतो, ते तिचे वन तोडत आहेत, जरी ते खूप घनदाट आहे. कारण शत्रू टोळांपेक्षा असंख्य आहेत, मोजण्यास असमर्थ आहेत. Viz kapitola |