Online Bible

- Reklamy -




यिर्मया 46:17 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

17 तिथे ते उद्गारतील, ‘इजिप्तचा राजा फारोह होफ्रा व्यर्थ गोंगाट करणारा मनुष्य आहे; त्याने त्याला मिळालेली सुसंधी घालविली.’

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

17 ते तेथे ओरडले की, ‘मिसर देशाचा राजा फारो म्हणजे पोकळ गर्जनाच होय; नेमलेली वेळ त्याने दवडली.’

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

17 त्यांनी तेथे घोषणा केली, मिसराचा राजा फारो केवळ गर्जनाच आहे, जी त्याची सुसंधी त्याने गमावली आहे.

Viz kapitola kopírovat




यिर्मया 46:17

Následuj nás:

Reklamy


Reklamy