यिर्मया 44:21 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 “तुम्ही, तुमचे पूर्वज, तुमचे राजे व अधिपती, आणि सर्व लोक यहूदीयाच्या नगरामध्ये, आणि यरुशलेमच्या रस्त्यांवर मूर्तींपुढे धूप जाळीत होता, हे याहवेहच्या स्मरणात नाही का व ते त्यांनी दर्शवून दिले नाही का? Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 “तुम्ही व तुमचे पूर्वज, तुमचे राजे व तुमचे सरदार आणि देशातील लोक ह्या सर्वांनी यहूदाच्या नगरांत व यरुशलेमेच्या आळ्यांत धूप जाळला त्याचे परमेश्वराला स्मरण नाही का झाले? त्याच्या लक्षात ते नाही का आले? Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 “तुम्ही यहूदाच्या नगरांत आणि यरूशलेमेच्या रस्त्यात, तुम्ही, तुमचे पूर्वज, तुमचे राजे आणि अधिकारी व देशातील लोक जो धूप जाळीत होते, त्याची परमेश्वरास आठवण नव्हती काय? कारण परमेश्वराच्या मनात हे आले. ते त्याच्या विचारात आले. Viz kapitola |