Online Bible

- Reklamy -




यिर्मया 41:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 नंतर त्याने गदल्याह बरोबर मिस्पाह येथे असलेले यहूदीयातील अधिकारी व बाबिलोनचे सैनिक यांचीही इश्माएलाने कत्तल केली.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 त्याप्रमाणेच मिस्पा येथे गदल्याजवळ जे सर्व यहूदी होते त्यांना व तेथे असलेले खास्दी योद्धे ह्यांनाही इश्माएलाने जिवे मारले.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 नंतर जे सर्व यहूदी गदल्याबरोबर मिस्पात होते त्यांना आणि जे खास्दी लढणारे ते तेथे त्यांना सापडले त्यांना इश्माएलाने ठार मारले.

Viz kapitola kopírovat




यिर्मया 41:3

Následuj nás:

Reklamy


Reklamy