यिर्मया 39:18 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 मी तुला वाचवेन; तलवारीने तुझा वध होणार नाही, पण मी तुझा जीव वाचवेन, कारण तू माझ्यावर भिस्त ठेवलीस, असे याहवेह जाहीर करतात.’ ” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 मी खातरीने तुझा बचाव करीन; तू तलवारीने पडणार नाहीस, तू जिवानिशी सुटशील; कारण तू माझ्यावर भिस्त ठेवलीस, असे परमेश्वर म्हणतो.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 कारण मी तुला खात्रीने वाचवीन. तू तलवारीने पडणार नाहीस. तुझा जीव तुला लूट असा होईल, कारण तू माझ्यावर विश्वास ठेवला आहेस. असे परमेश्वर म्हणतो. Viz kapitola |