यिर्मया 38:26 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती26 तर त्यांना एवढेच सांग, ‘योनाथानच्या घरच्या अंधारकोठडीत मला पुन्हा पाठवू नका, नाहीतर तिथे मी मरेन, एवढीच विनवणी मी राजाला केली.’ ” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)26 तर तू त्यांना म्हण, राजाने मला योनाथानाच्या घरी मरण्यास परत पाठवू नये असा मी त्याला अर्ज केला.”’ Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी26 मग तू त्यांना असे सांग, मी राजाला विनंती करून सांगितले की, मला योनाथानाच्या घरी मरण्यासाठी परत पाठवू नको. Viz kapitola |