यिर्मया 37:18 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 नंतर यिर्मयाहने सिद्कीयाह राजाला विचारले, “मी तुमच्याविरुद्ध किंवा तुमच्या अधिकार्यांविरुद्ध किंवा लोकांविरुद्ध कोणते पाप केले आहे, की मला तुरुंगवासाची शिक्षा व्हावी? Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 यिर्मया सिद्कीया राजाला आणखी म्हणाला, “मी आपल्याविरुद्ध, आपल्या सेवकांविरुद्ध किंवा ह्या लोकांविरुद्ध कोणते पाप केले की, तुम्ही मला तुरुंगात टाकले? Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 मग यिर्मया सिद्कीया राजाला म्हणाला, “मी तुझ्याविरूद्ध अथवा तुझ्या अधिकाऱ्यांविरूद्ध व यरूशलेमेच्या लोकांविरूद्ध काय पाप केले आहे म्हणून मला बंदिशाळेत टाकले आहेस? Viz kapitola |