Online Bible

- Reklamy -




यिर्मया 37:14 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

14 तेव्हा यिर्मयाह म्हणाला, “हे खोटे आहे! मी बाबेलच्या सैन्यास फितूर झालो नाही.” परंतु इरीयाहने त्याचे ऐकले नाही; याउलट त्याने यिर्मयाहला अटक करून अधिकार्‍यांपुढे उभे केले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

14 यिर्मया म्हणाला, “हे खोटे आहे; मी खास्द्यांकडे फितूर होऊन जात नाही.” पण इरीया त्याचे ऐकेना; त्याने यिर्मयाला पकडून सरदारांकडे नेले.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

14 परंतु यिर्मया म्हणाला, “हे खरे नाही. मी फितून खास्द्यांकडे जात नाही” पण इरीयाने त्याचे ऐकले नाही. त्यांने यिर्मयाला घेतले आणि अधिकाऱ्यांकडे आणले.

Viz kapitola kopírovat




यिर्मया 37:14

Následuj nás:

Reklamy


Reklamy