Online Bible

- Reklamy -




यिर्मया 36:22 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

22 हा नववा महिना असून राजा राजवाड्याच्या एका खास हिवाळी दालनात शेगडी पुढे घेऊन शेकत बसला होता.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

22 हा नववा महिना असून राजा हेमंतगृहात बसलेला होता व त्याच्यापुढे शेगडी पेटलेली होती.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

22 आता तो नवव्या महिना होता म्हणून राजा हिवाळ्याच्या घरात बसला होता आणि त्याच्यासमोर शेगडी पेटलेली होती.

Viz kapitola kopírovat




यिर्मया 36:22

Následuj nás:

Reklamy


Reklamy