यिर्मया 36:19 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 अधिकारी नेरीयाहचा पुत्र बारूखला म्हणाले, “तू आणि यिर्मयाह दोघेही लपून राहा. तुम्ही कुठे आहात हे कोणालाही कळवू नका.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 मग ते सरदार बारुखाला म्हणाले, “जा, यिर्मया व तू लपून राहा; तुम्ही कोठे राहाल हे कोणाला कळू देऊ नका.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 मग ते अधिकारी बारूखाला म्हणाले, “जा, तू स्वतः आणि यिर्मयासुद्धा लपून राहा. तुम्ही कोठे आहात हे कोणालाही कळू देऊ नका.” Viz kapitola |