यिर्मया 36:18 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 त्यावर नेरीयाहचा पुत्र बारूखने म्हटले, “यिर्मयाहने ही वचने सांगितली व मी ती चर्मपत्रावर शाईने लिहिली.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 बारुखाने त्यांना म्हटले, “त्याने स्वमुखाने ही सर्व वचने मला सांगितली व मी ती शाईने ह्या पुस्तकात लिहिली.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 बारूख त्यांना म्हणाला, “त्याने ही सर्व वचने मला सांगितली व मी ते शाईने या पटावर लिहिली.” Viz kapitola |