यिर्मया 36:1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 योशीयाहचा पुत्र, यहूदीयाचा राजा यहोयाकीम, याच्या कारकिर्दीच्या चौथ्या वर्षी यिर्मयाहला याहवेहचे हे वचन आले: Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 यहूदाचा राजा योशीयाचा पुत्र यहोयाकीम ह्याच्या कारकिर्दीच्या चौथ्या वर्षी परमेश्वराचे वचन यिर्मयाला प्राप्त झाले ते असे : Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 यहूदाचा राजा योशीया याचा मुलगा यहोयाकीम याच्या कारकिर्दीच्या चौथ्या वर्षात असे झाले की, यिर्मयाकडे परमेश्वरापासून वचन आले. ते म्हणाले, Viz kapitola |