यिर्मया 35:16 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 रेखाबचा पुत्र यहोनादाबच्या वंशजांनी आपल्या पित्याच्या आज्ञा संपूर्णपणे पाळल्या आहेत, पण या लोकांनी माझ्या आज्ञा पाळण्यास नकार दिला आहे.’ Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 रेखाबाचा पुत्र योनादाब ह्याच्या वंशजांनी, आपल्या पूर्वजाने घालून दिलेल्या निर्बंधाचे पालन केले आहे, पण हे लोक माझे ऐकतना. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 कारण रेखाबाचा मुलगा योनादाबाच्या वंशजांनी त्यांच्या पूर्वजांनी त्यांना दिलेल्या आज्ञा पाळल्या, पण या लोकांनी माझे ऐकण्याचे नाकारले. Viz kapitola |