यिर्मया 33:20 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 “याहवेह असे म्हणतात, ‘मी दिवसाशी केलेला करार व रात्रीशी केलेला करार तुम्ही मोडू शकला, तर दिवस व रात्र योग्य समयी येणार नाहीत, Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 “परमेश्वर म्हणतो, दिवस व रात्र ह्यांविषयी जो माझा करार तो तुमच्याने मोडवेल, म्हणजे दिवसाचा व रात्रीचा जो नित्यक्रम तो नाहीसा होईल, Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 परमेश्वर असे म्हणतो, “जर तू दिवस आणि रात्र या विषयीचा जो माझा करार तुमच्याने मोडवेल यासाठी की, दिवस आणि रात्र आपापल्या योग्यवेळी होऊ नयेत म्हणून, Viz kapitola |