यिर्मया 32:27 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती27 “मी, याहवेह, अखिल मानवजातीचा परमेश्वर आहे. मला कोणतीही गोष्ट करणे अवघड आहे का? Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)27 “पाहा, मी परमेश्वर सर्व मानवजातीचा देव आहे; मला अवघड असे काही आहे काय? Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी27 “पाहा! मी परमेश्वर सर्व मानवजातीचा देव आहे. माझ्यासाठी काही अवघड आहे काय?” Viz kapitola |