यिर्मया 32:20 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 तुम्ही इजिप्त देशात, इस्राएलमध्ये व सर्व मानवजातीत चिन्हे व चमत्कार केले व आजही करीत आहात, त्यामुळे तुमच्या नावाला आजतागायत महान थोरवी लाभली आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 तू मिसर देशात चिन्हे व अद्भुत कृत्ये केलीस; आजवर इस्राएलात व इतर लोकांत ती करीत आला आहेस आणि आज आहे तसे तू आपले नाम केले आहेस. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 तू मिसर देशात चिन्ह व चमत्कार केलेस. आजपर्यंत येथे इस्राएलात आणि सर्व मानवजातीत तू आपल्या नावाची किर्ती केली आहे. Viz kapitola |