यिर्मया 32:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 यावेळी बाबेलच्या राजाच्या सैन्याने यरुशलेमला वेढा घातलेला होता, व यिर्मयाह संदेष्टा यहूदीयाच्या राजवाड्याच्या तळघरातील कोठडीत कैदेत होता. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 त्या समयी बाबेलच्या राजाच्या सैन्याने यरुशलेमेस वेढा दिला होता आणि यिर्मया संदेष्टा यहूदाच्या राजगृहातील पहारेकर्यांच्या चौकात बंदीमध्ये होता. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 त्यावेळी, बाबेलाच्या सैन्याने यरूशलेमेला वेढा घातला होता आणि यिर्मया संदेष्टा यहूदाच्या राजाच्या घरात पहाऱ्यांच्या चौकात कैद होता. Viz kapitola |