यिर्मया 31:38 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती38 याहवेह जाहीर करतात, “असे दिवस येत आहेत, कोपर्यातील हनानेलच्या बुरुजापासून कोपर्याच्या वेशीपर्यंत या नगरीची पुनर्बांधणी होईल. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)38 “परमेश्वर म्हणतो, पाहा, असे दिवस येत आहेत की त्यांत परमेश्वरासाठी हानानेलाच्या बुरुजापासून कोपर्याच्या वेशीपर्यंत नगर बांधून काढतील; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी38 “पाहा असे दिवस येत आहेत की; असे परमेश्वर म्हणतो, परमेश्वरासाठी हनानेलाच्या बुरुजापासून कोपऱ्याच्या वेशीपर्यंत हे नगर पुन्हा बांधले जाईल. Viz kapitola |