यिर्मया 31:22 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 अगे विश्वासघातकी कन्ये, तू कुठवर भटकत राहणार? याहवेह पृथ्वीवर नवीन गोष्ट घडविणार आहेत— स्त्री पुरुषाकडे परत येईल.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 हे मला सोडून जाणार्या कन्ये, तू कोठवर इकडेतिकडे भटकशील? परमेश्वराने तर पृथ्वीवर अजब प्रकार केला आहे; स्त्री पुरुषाच्या मागे लागेल.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 विश्वासहीन मुली, तू किती वेळ सतत हेलकावे घेशील? कारण परमेश्वराने पृथ्वीवर काहीतरी नवे निर्माण केले आहे. स्त्री तिच्या रक्षणासाठी बलवान पुरुषाला घेरील. Viz kapitola |