यिर्मया 29:31 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती31 “खास्द्यांमध्ये बंदिवासात असलेल्या सर्वांना हा संदेश पाठव: ‘नेहेलामी शमायाहविषयी याहवेह असे म्हणतात: कारण त्याला मी पाठविले नसतानाही त्याने तुम्हाला संदेश दिला, आणि त्याच्या खोट्या वचनावर विश्वास ठेवण्यास तुम्हाला विवश केले, Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)31 “सर्व बंदिवासातल्या लोकांना हे सांगून पाठव की, ‘नेहेलमी शमाया ह्याच्यासंबंधाने परमेश्वर म्हणतो, मी शमायाला पाठवले नसून त्याने तुम्हांला संदेश दिला व खोट्या वचनावर भरवसा ठेवायला लावले, Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी31 “सर्व बंदिवासांतल्या लोकांस निरोप पाठव व सांग, नेहेलमकर घराण्यातील शमाया याच्याबद्दल परमेश्वर असे म्हणतो ‘कारण शमायाने तुम्हास भविष्य सांगितले आहे पण मी त्यास पाठविलेले नाही. कारण तुम्ही खोट्यावर विश्वास ठेवावा, असे त्याने केले आहे. Viz kapitola |