यिर्मया 29:20 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 म्हणून यरुशलेम येथून बाबिलोन येथे मी पाठविलेल्या सर्व यहूदी बंदिवानांनो, आता याहवेहचे वचन ऐका. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 बंदिवासातले लोकहो, ज्या तुम्हांला मी यरुशलेमेहून बाबेलास पाठवले ते तुम्ही सर्व परमेश्वराचे वचन ऐका. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 “तर बंदिवानानो ज्या तुम्हास यरूशलेमेहून बाबेलास पाठविले ते तुम्ही परमेश्वराचे वचन ऐका.” Viz kapitola |